मनोज जरांगे पाटील आणि पोलीस प्रशासनाच्या विनंतीने धनंजय देशमुख याचं ‘शोले स्टाईल’ आंदोलन मागे

2025-01-13 0

संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. पोलीस अधीक्षक आणि मनोज जरांगे यांच्या विनंतीनंतर ते आता टाकीवरून खाली उतरले आहेत.

Videos similaires